नळदुर्ग शहराला ४३ कोटी ६७ लाख रुपये ची पाणीपुरवठा योजनेला प्रशासनाची मंजुरी
नळदुर्ग शहराला ४३ कोटी ६७ लाख रुपये ची पाणीपुरवठा योजनेला प्रशासनाची मंजुरी नळदुर्गदादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहराची गरज लक्षात घेता नळदुर्ग करांची तहान भागावी म्हणून शहराला दररोज पाणीपुरवठा व्हावा यासाठी तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नाला आखेर यश मिळाले आहे .बोरीधरण उशाला कोरड पडली घशाला या म्हणी प्रमाणे गेली अनेक वर्षा पासुन आठ […]