आलेगाव बंधाऱ्याच्या मागणीसाठी नदीपात्रात आंदोलन दिवसभर धरणे आंदोलन व रात्री भजन किर्तनाने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी होतोय प्रयत्न
प्रतिनिधी-प्रदिप पाटील आलेगाव खुर्द (ता. माढा) येथील भीमा नदीवर बंधारा बांधण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नदीपात्रामध्ये आंदोलन सुरू केले आहे. पंचवीस वर्षापासून बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने आलेगाव खुर्द, रुई, गारआकोले, इंदापूर तालुक्यातील भांडगाव, सुरवड या गावांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.भीमा नदीवरील आलेगाव खुर्द-भांडगाव येथील नदीपात्र उथळ असल्याने नदीपात्रामध्ये पाणी साठवून राहत नाही. […]
माता जिजाऊ चे संस्कार घराघरात पोचले पाहिजे :- डॉ रवींद्र बनसोडे
अक्कलकोट प्रतिनिधी:- गौतम बाळशंकर माता जिजाऊ चे संस्कारामुळे आणि स्वराज्याची निर्मिती झाली. शिवाजी महाराजा यांना घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका माता जिजाऊ म्हणून जिजाऊ घरोघरील पोचले पाहिजेत.स्वामी विवेकानंद आणि प्रेरणा आणि ज्ञान आणि साधनेला महत्व दिलं. म्हणून स्वामी विवेकानंद हे संस्कारक्षम भारत निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.रवींद्र बनसोडे यांनी जयंती […]