उजनीच्या पाण्यावाचून सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या खाईत लोटला जाणार, दशरथआण्णा कांबळे

करमाळा- (सिध्दार्थ वाघमारे)सोलापूर जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे, सध्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसातच मोठा दुष्काळ पडण्याचे चित्र निर्माण झालेले आहे. या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी योग्य ती पावले उचलून, उजनी धरणातून सध्या नदीमध्ये सोडण्यात येत असलेला प्रवाह त्वरित बंद करावा. त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यामध्ये असणाऱ्या धरणांमधून उजनी […]