अनंत चैतन्य च्या ” विज्ञान व सर्व विषय प्रदर्शनास” उस्फूर्त प्रतिसाद

अक्कलकोट प्रतिनिधी :- गौतम बाळशंकर विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, त्यांच्यात संशोधनवृत्ती वाढीस लागावी याकरिता गतवर्षापासून शालेय स्तरावर “विज्ञान व सर्व विषयाचे प्रदर्शन” भरवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून यंदाही महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था अक्कलकोट संचलित अनंत चैतन्य माध्य.व उच्च माध्यमिक प्रशाला,हन्नूर येथे बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ रोजी “विज्ञान व सर्व विषय प्रदर्शन ” […]