ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल मध्ये जिजाऊ जयंती साजरी

टेंभुर्णी प्रतिनिधी ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज टेंभुर्णी येथे राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. मासाहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलांनी राजमाता जिजाऊ भोसले यांच्या बद्दल आपली मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी मुलींनी सामूहिक गीते सादर केले. शिक्षकांनी जिजाऊचे कार्य याबद्दल […]