तालुका भायुमो उपाध्यक्ष पदाचा बसवराज हौदे यांनी दिला राजीनामा

अक्कलकोट प्रतिनीधी :- गौतम बाळशंकर दि . १२ : दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवून सत्ता काबीज केली आहे. मात्र आता त्याच निवडणुकीतील एका घटनेवरून दुधनी शहर भाजपमध्ये राजीनामा नाट्य पहायला मिळत आहे. युवा नेते बसवराज हौदे यांनी भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्ष नेतृत्वाकडे पाठविले आहे. दुधनी बाजार […]