माता जिजाऊ चे संस्कार घराघरात पोचले पाहिजे :- डॉ रवींद्र बनसोडे

अक्कलकोट प्रतिनिधी:- गौतम बाळशंकर

माता जिजाऊ चे संस्कारामुळे आणि स्वराज्याची निर्मिती झाली. शिवाजी महाराजा यांना घडवण्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका माता जिजाऊ म्हणून जिजाऊ घरोघरील पोचले पाहिजेत.स्वामी विवेकानंद आणि प्रेरणा आणि ज्ञान आणि साधनेला महत्व दिलं. म्हणून स्वामी विवेकानंद हे संस्कारक्षम भारत निर्माण करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा आहे. असे प्रतिपादन ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.रवींद्र बनसोडे यांनी जयंती निमित्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून. दैनिक लोक सह्याद्रीचे प्रतिनिधी. पत्रकार गौतम बाळशंकर उपस्थित होते. बाळशंकर यांनीही मार्गदर्शन केले. स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांची विचारधारा. अत्यंत महत्त्वाचे असून भारत देशासाठी आणि युवकांसाठी प्रेरणादायक आहे. असे प्रतिपादन पत्रकार गौतम बाळशंकर यांनी केले. यावेळी डॉक्टर चव्हाण डॉक्टर जोशी, पी एस गवंडी, डॉक्टर नदाफ, श्री मुजावर, संदीप बाळशंकर कु बंदपट्टे, रेणुका चव्हाण, शोभा भोसले. आदी उपस्थित होते.