प्रथम क्रमांक शिवछत्रपती ग्रुप तर द्वितीय क्रमांक झुंजार ग्रुप
टेंभुर्णी प्रतिनिधी :- शिवप्रेमी युवा प्रतिष्ठान चव्हाणवाडी टें या स्पर्धेची सांगता काल 16 डिसेंबर रोजी पार पडली .यामध्ये एकूण 10 संघांचा समावेश होता. 9000 रुपये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक हे शिवछत्रपती ग्रुप ,द्वितीय क्रमांकाचे 7000 रुपये चे पारितोशीक झुंजार क्रिकेट क्लब , तृतीय क्रमांकाचे 5000 चे परितोशिक दोस्ती क्रिकेट क्लब , तर चतुर्थ क्रमांकाचे 3000 चे पारितोषिक राजमुद्रा क्रिकेट क्लब यांनी पटकावले .
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मिस्कीन, अरुण चव्हाण, सरपंच सूनील मिस्किन,हनुमंत चव्हाण, कैलास चव्हाण, नवनाथ शिंदे,अर्जुन सलगर,भागवत खडके,विठ्ठल तात्या चव्हाण,राहुल चव्हाण, आबा मिस्कीन,महावीर नांगरे ,विक्रम मिस्किन,काळे मामा,विष्णू भोसले ,अनिल चव्हाण,नामदेव चव्हाण,विजय मिस्किन,मारुती मिस्किन,हनुमंत तावरे (पत्रकार) ,धनंजय भोसले,( पत्रकार ),नवनाथ नांगरे,विजय कदम,रोहन चव्हाण,धनंजय सलगर,शाम नांगरे,इ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजक विशाल मिस्कीन,आप्पा चव्हाण,निलेश चव्हाण,अभिजीत मिस्कीन यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मिस्कीन आसिफ काझी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हानुमंत चव्हाण यांनी केले.