latest

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा जातीच्या हरणाचा जागीच मृत्यू....

  • दौंड ता.प्रतिनिधी - परशुराम निखळे
  • दि 30 पुणे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील दौंड तालुक्यातील स्वामी-चिंचोली गावच्या हद्दीत महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत चिंकारा जातीच्या हरणाचा जागीच मृत्यू झालाय... सोलापूरच्या बाजूने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या हरणाचा जागीच मृत्यू झाला.. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दौंड वन विभागाचे कर्मचारी दाखल होऊन त्यांनी हरणाला ताब्यात घेतले आहे....
  • दौंड तालुक्यातील खडकी,रावणगाव,स्वामी चिंचोली परिसरात वनक्षेत्र असल्याने हरीण तसेच इतर वन्यप्राण्यांचे वास्तव्य आहे..सध्या उन्हाची तीव्रता जाणवू लागल्याने वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत...दुर्दैवी महामार्ग ओलांडणाऱ्या या हरणाचा धडकेत जागीच मृत्यू झाला...
You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.