latest

लोणी काळभोर येथील आठवडे बाजार भाजी मार्केट ला १९/१०/१९६८ साली श्री.छत्रपती शिवाजी मार्केट लोणी काळभोर हे नाव

दैनिक लोकसह्याद्री प्रतिनिधी
लोणी काळभोर,हनुमंत सुरवसे

लोणी काळभोर येथील आठवडे बाजार भाजी मार्केट ला गेल्या काही दिवसापासून नवीन नामकरण करण्यात यावे अशी चर्चा लोणी काळभोर येथे होत असून या नामकरण उदघाटनाचे काही जुने पुरावे आढळून आले असून या मध्ये वेगवेगळ्या महापुरुषांचे नाव देण्यात यावे अशी वेगळी चर्चा गावात चालू आहे तरी या भाजी मार्केट चे नामकरण १९/१०/१९६८ रोजी श्री.छत्रपती शिवाजी मार्केट लोणी काळभोर असे मा.श्री.शंकररावजी पाटील व मा.आण्णासाहेब मगर यांच्या शुभहस्ते उदघाटन झाले होते तरी जे नाव होते तेच नाव राहावे अशी चर्चा गावकरी मंडळी मध्ये होत असताना दिसून येत आहे.

You've successfully subscribed to loksahyadri.com
Great! Next, complete checkout for full access to loksahyadri.com
Welcome back! You've successfully signed in.
Unable to sign you in. Please try again.
Success! Your account is fully activated, you now have access to all content.
Error! Stripe checkout failed.
Success! Your billing info is updated.
Error! Billing info update failed.