लोणी काळभोर प्रतिनिधी हनुमंत सुरवसे, पुणे.
दि १८/११/२०२१ रोजी लोणी काळभोर ग्रामपंचायत च्या वतीने एकुण ११२ लाभार्थींना दिव्यांग कल्याण निधीचे चेक वाटप करण्यात आले, यावेळी सरपंच श्री.राजाराम विठ्ठल काळभोर, उपसरपंच सौ.संगीता सखाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्या सौ.सविता नितीन जगताप तसेच ग्रा.पं. सदस्य श्री.योगेश काळभोर, नागेश काळभोर, गणेश कांबळे, तसेच राजेंद्र काळभोर (मा.उपसरपंच), अमित काळभोर, सागर काळभोर, मनोज काळभोर (अपंग अध्यक्ष हवेली तालुका) आणि ग्रामविकास अधिकारी श्री.एस.एम. गायकवाड, व अपंग बांधव उपस्थित होते.
